तुज विचारायचे होते…

का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे…