धृवाचा तारा June 8, 2016June 7, 2017 Marathi / अणूकथा तो गेला, अगदी अचानक. तिच्या हाती सुकाणू तर आले, पण धृवाचां तारा मात्र निखळला होता.