Adi's Journal

Pieces of my thoughts

“राजकारण”? नव्हे हे तर राज का रण….

राजकारणात सगळेच भ्रष्ट म्हणत म्हणत, त्यांना सतत शिव्या घालतो, सिग्नल तोडून पळताना पकडल्यावर, हळूच एक नोट सरकवतो…. सगळे हिशोब चालतात इथे कोणाचा किती टक्का यावर,

उसने क्षण..

भोवताली घोंगावतो सारा उदास एकांत,   तुझ्या गावाच्या दिशेने माझी नजर अखंड,   तुझ्याविना कोरडा सारा श्रावण महिना,   दोन क्षण उसने दे तुझ्या कुशीत

हाक…

कधीतरी पसारा आवरताना लागते हाती एक गाडी, तुझा हट्ट पुरवताना मी मात्र झाले होती वेडी. तुझं वाढतं वय घेऊन गेलं तुझा हट्ट, अजूनपण वाटतं येऊन

एक गोंधळ…….

माणसाला आयुष्यात हवा असतो एक गोंधळ, कायम आपल्याभोवतीच घातला जाणारा.. अगदी जन्माला आल्यापासूनच हट्ट असतो, सतत गोंधळ मागण्याचा. अगदी लहान असतो नं तेव्हाच या गोंधळाची होते

मातृवंदना…..

आज फेसबुक वर भटकत असताना एक कविता वाचनात आली. वाचून मन पार हेलावून गेलं. आजपर्यंत मला मानवी मनाचं एक कोडं काही उलगडलेलं नाही. मी की

गाणे जीवनाचे………

जीवनाचे या एकच गाणे, न थांबता सदा चालत राहणे. सोबत कधी असेल कोणी, तेवढीच वाट वाटेल जुनी. एकट्याचाच असतो कधी प्रवास, खडतर वाटेचाच होतो आभास.

View More