आज आपल्यासमोर एक वेगळा विरह मांडतो आहे. आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यावरचा. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. Here's a poem about the longing of his love at old age with an uncertainty of chance to enjoy the next monsoon.
पुन्हा एकदा…
This is September and I am ready to take the alexa rank to the next level. Here's my first post for the campaign. A Marathi poem about igniting the spark in the relation again. Hope you will enjoy.
नायकाची बाजी
रहस्यकथा, हा माझा फार आवडता साहित्यप्रकार आहे. गेले पंधरा दिवस मी ख्रितोफर डॉयल च्या कादंबऱ्या वाचतो आहे. त्या वाचतांना एकदम नायकाचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येऊ लागला. काही कल्पना नसताना या कथेतला नायक एका भयंकर जागतिक कटाचा भाग बनतो आणि पुढे ज्या ज्या चित्तथरारक घटनांमधून गोष्ट पुढे उलगडत जाते. पण नायक म्हटलं की तो एकटा दुकटा... Continue Reading →
Alexa, My friend
Guys, September is around the corner, and it’s time for “My Friend Alexa” where you celebrate and enjoy reading and engaging with the works of your fellow bloggers. Come join the journey with me and Blogchatter community.
पाऊसप्रिये
पाऊसप्रिये, या वर्षीचा पाऊस इथे चांगलाच भिजवतोय पण तुझं पत्र काही आलं नाही, पाऊस तुझ्याकडे हजेरी लावायचा विसरला तर नाही ना! तुझ्या घरी नसेल पडला पाऊस तर, वेलबुट्टीच्या नक्षीदार डबीत भरावा आणि तुझ्याकडे पोहोचवावा म्हणतो. बरं पाऊस नाही तर नाही, किमान पावसाआधी आसमंतात दरवळणारा वाऱ्याबरोबर आलेला मातीचा गार सुवास? तो ही नाही? थांब, एका कुपीत... Continue Reading →
चणे चटपटे!!!ऽऽऽ
संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होऊ लागली की “चणे चटपटे!!!ऽऽऽ” अशी हाळी ऐकू यायची आणि पाठोपाठ ‘राधिकाची माय’ डोईवर पत्र्याचा डबा घेऊन आळीच्या कोपऱ्यावरून येताना दिसायची. संध्याकाळी धुडगूस घालून आम्ही पडवीत तिची वाट बघत बसायचो. पोटात कावळे कोकलत असायचे. राधिकाची माय घेऊन यायची ते चणे चटपटे हाच काय तो आम्हा पोराटोरांना दिलासा असायचा. .... Hey guys, I have translated one of my favorite story by Ankita Singh in Marathi. Hope you will enjoy.
मी रमलो…
Hey guys, here's the complete poem of which you saw a teaser on Instagram last week. #Lovepoem by Adi @ Adi's Journal
Reflecting on April A to Z 2018 – #BlogchatterA2Z
Hey guys, last two days you didn’t see me introducing any more author to you. I took these two days to recollect what entire month has offered me as a blogger, writer and most importantly as a bibliophile, a reader. #BlogchatterA2Z
Zakaria Tamer: Satirical and sharp storyteller from Syria – #BlogchatterA2Z
Today, we are at the last stop of our A to Z journey of this 2018 challenge. I would like to introduce you all to Zakaria Tamer, who is a Syrian short story writer. Tamer aka ‘little pea Ziad’ , is one of the most important and widely read and translated short story writer from Arab literary world. #BlogchatterA2Z