Your cart is currently empty!
Category: Entertainment
-
सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा
चक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातील हुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी खरं सांगायचं तर कथानकातील ज्या क्षणाला त्यांनी पहिला सिझन थांबवला आहे तो पाहून झाला की तुमची अक्षरशः चिडचिड होते. अरे ही काय जागा आहे का कथानक थांबवायची? पण नाही, प्रेक्षकांना…
-
हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा
प्रत्येक मराठी माणसासाठी १९६० पासून १ मे हा दिवस एक वेगळंच स्थान राखून आहे. Zee5 याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भोवती गुंफलेली एक लाजवाब वेबसिरीज घेऊन आले आहे, याच वेबसिरीजबद्दल थोडेसे… For every Marathi person, 1st May is a special day since 1960. Zee5 has got a fabulous webseries around Sanyukta Maharashtra Movement.
-
धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.
राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. याच चित्रपटाबद्दल अजून जाणून घेऊया .
-
काळजात उतरलेली कट्यार
भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा अनेक संगीतकार पिढ्यानपिढ्या चालवत आहेत. घराण्याच्या माध्यमातून चालणारा हा वारसा आज जारी घराण्याच्या भिंती तोडून मुक्त वाहत असला तरी कधी काळी त्यांच्यात मोठी स्पर्धा होती. याच स्पर्धेचं वेगळं रूप आपल्याला बघता येईल “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटात. याबद्दल अधिक जाणून घ्या माझ्या या लेखात…
-
नायकाची बाजी
रहस्यकथा, हा माझा फार आवडता साहित्यप्रकार आहे. गेले पंधरा दिवस मी ख्रितोफर डॉयल च्या कादंबऱ्या वाचतो आहे. त्या वाचतांना एकदम नायकाचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येऊ लागला. काही कल्पना नसताना या कथेतला नायक एका भयंकर जागतिक कटाचा भाग बनतो आणि पुढे ज्या ज्या चित्तथरारक घटनांमधून गोष्ट पुढे उलगडत जाते. पण नायक म्हटलं की तो एकटा दुकटा…