Day: January 19, 2019

धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.
राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन…