मिलन

शुभ्र उन्हाचे तुजला कोंदण, रात्र काजळी माझे मी पण, तिन्हीसांजेच्या भगव्या रंगी, तुझे नी माझे झाले मिलन….