जात

जात म्हणजे जात म्हणजे जात असते, तुमच्या आमच्या मनातनं ती कधीच जात नसते. कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते. मुल जन्मल्याबरोबरच त्याला जात येते,