क्षण

क्षणाक्षणाला क्षण हा सरतो हाती केवळ भ्रम तो उरतो. कधी भविष्यातील स्वप्नांचा कधी भूतातील भुताचा असतो.