Your cart is currently empty!
Tag: writer
-
मेनका
प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे भरलेला. बाजूला अॅश ट्रेच्या खाचेत बऱ्याच वेळात त्याच्या ओठापर्यंत न पोचलेली सिगारेट जळत जळत फिल्टर पर्यंत पोहोचली होती. तंद्री लागल्यासारखा तो त्या धुराच्या उठणाऱ्या वलायांकडे पाहत होता. समोर टेबलावरच त्याचं…