Your cart is currently empty!
Tag: swapna
चोर चार
एकदा झाला चमत्कार स्वप्नात आले चोर चार म्हटले काढून मोठ्ठा सुरा असेल ते सारे देऊन टाक पोरा घाबरत त्यांना मी आत गेलो थांबा, असेल ते घेऊन आलो पळत पळत आत गेलो रद्दीची पिशवी घेऊन आलो. रद्दी बघून ते जास्तच चिडले मारायला मला पटकन धावले म्हणालो, काका जरा थांबा काय म्हणतो, ते तरी ऐका उशिरा येऊन…