Tag: societies

  • सामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति..

    आत्ताच फेसबुकवर भटकता भटकता शेतीच्या उगम कधी झाला असेल यावर एक पोस्ट बघितली आणि अचानक काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण झाली. एकूणच मानवाच्या सामाजिक विकासच आढावा घेणार अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख यूनीवर्सिटी ऑफ़ एमस्टरडॅम मधे अधिव्याख्याता (professor) जोहान गॉड्सब्लॉम (Johan goudsblom) यांचा तो लेख होता. 1991 साली University of Leicester इथे दिलेले एक…