Tag: shapath

  • शपथ

    सये नको तू जाऊस खेळ मांडला सोडून, तुझ्याविना माझा पहा श्वास राहतो आडून. अशी उठतेस जेव्हा खेळ अर्धा टाकून, जणू वाटते हा जातो जीव शरीर सोडून. सखे शपथ ही तुला नको जाऊस उठून, कोण मांडेल हा डाव जर गेलीस मोडून..