Tag: love Vs friendship

  • मैत्री आणि प्रेम

    एखादी व्यक्ती नेहमीच भेटाविशी वाटते ती मात्र दर वेळी वाट पाहायला लावते. प्रेमात हे असंच चालत राहत सगळीकडे असं सेम सेम असतं. मध्यान रातीला आवाज दे, होईन हजर सुखातच नाही, तर दुःखातही असेन जवळ. येणार नाही आपल्यात कधीही दुरावा हाच तर आपल्या या मैत्रीतला ओलावा. मैत्रीचं नातं अगदी अतूट असतं प्रेम मात्र आपला उगीच भाव…