गाणे जीवनाचे………

जीवनाचे या एकच गाणे, न थांबता सदा चालत राहणे. सोबत कधी असेल कोणी, तेवढीच वाट वाटेल जुनी. एकट्याचाच असतो कधी प्रवास, खडतर वाटेचाच होतो आभास.