Tag: life songs
-
गाणे जीवनाचे………
जीवनाचे या एकच गाणे, न थांबता सदा चालत राहणे. सोबत कधी असेल कोणी, तेवढीच वाट वाटेल जुनी. एकट्याचाच असतो कधी प्रवास, खडतर वाटेचाच होतो आभास. कधी तरी सोबत करतो वारा, आकाशाचाच काय तो निवारा. उन पावसाची धावती सोबत, घसरून पडल्यास बघ्यांना गम्मत. लांबलचक ही एकच वाट, सरली म्हणता सरत नाही. जीवनाचे हे एकच गाणे, गाणं…