Adi's Journal

Pieces of my thoughts

महाराजांचे देवत्व – एक विचारमंथन

इतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का?

View More