थोडे हिंसेबद्दल

आजकाल सगळीकडेच हिंसाचार माजलाय, हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत, अल्पवयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय या साऱ्या चर्चा रंगलेल्या असतात. पण या साऱ्यामधे लोकांना अपेक्षित हिंसा असते ती