Your cart is currently empty!
Tag: hinsa
थोडे हिंसेबद्दल
आजकाल सगळीकडेच हिंसाचार माजलाय, हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत, अल्पवयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय या साऱ्या चर्चा रंगलेल्या असतात. पण या साऱ्यामधे लोकांना अपेक्षित हिंसा असते ती शस्त्रानी अथवा शारीरिक ताकदीच्या जोरावर झालेली हिंसा. हिंसा ही काही फक्त एखाद्याला गोळ्या घालून, चाकू भोसकून ठार मारलं तरच होते असं नाही. अथवा एखाद्याला जबर मारहाण करून जखमी केलं तरच…