Tag: eco-friendly

  • गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा

    सण-उत्सव कायमच समाजात आनंद भरतात पण ते साजरे करतांना निसर्गाच्या देखभालीकडे कानाडोळा केला तर मात्र संकटालाच आमंत्रण मिळते. या वर्षी देखील व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या ७ दुकानांपाशी “इको-पाँड” ची सुविधा गणेशविसर्जनासाठी उपलब्ध करून देत आहेत. या टाक्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करा नी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा. Festivities always spread joy in the society but if we…