Your cart is currently empty!
Tag: corruption
सब कुच चलता है
स्वर्गस्थ पुण्यात्मे रोज अश्रू ढाळत आहेत प्रिय मातृभूमीची दैना बघून अस्वस्थ आहेत, पण इथे आम्हाला आज ‘देशसे क्या लेनादेना है’ फक्त आमचा खिसा भर ‘यहा सबकुछ चलता है’ कुठल्याही क्षुल्लक गोष्टीची इथे ब्रेकिंग न्यूज होते मुंबई मे बडा भूचाल ही बातमी खाली स्क्रोल होते, कशात काही नसतं हो ‘हमको सिर्फ TRP बढाना है’ फक्त आमचा…
खादाड कुंपण
कुंपणच शेत खातंय, अन साळसूद आव आणतंय, खाल्लेलं शेत मात्र, ओठांवर स्पष्ट दिसतंय. एक शेत खाऊन संपलं, कुंपण मग सफरीला लागलं, जिथे नवं शेत दिसतंय, कुंपण तिथे मुक्काम मांडतय. तिथे ही कुंपण हळू हळू, शेताला बघा लागलंय गिळू, शेत सगळं खाऊन संपलं, कुंपणाच पोट तुडूंब भरलं. “चला थोडे येऊ फिरून”, कुंपण निघे पोट सावरून, चालून…