Your cart is currently empty!
Tag: BaajiOnZeeMarathi
-
नायकाची बाजी
रहस्यकथा, हा माझा फार आवडता साहित्यप्रकार आहे. गेले पंधरा दिवस मी ख्रितोफर डॉयल च्या कादंबऱ्या वाचतो आहे. त्या वाचतांना एकदम नायकाचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येऊ लागला. काही कल्पना नसताना या कथेतला नायक एका भयंकर जागतिक कटाचा भाग बनतो आणि पुढे ज्या ज्या चित्तथरारक घटनांमधून गोष्ट पुढे उलगडत जाते. पण नायक म्हटलं की तो एकटा दुकटा…