कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो.
View More