Tag: पल

  • बीता वक़्त…

    जो वक़्त बीत गया.. वो गुज़र क्यूँ नहीं जाता … ! हे शब्द नक्की कोणाच्या डोक्यातून आले हे मला माहिती नाही पण आज सकाळी सकाळी मैत्रिणीच्या फेसबुक वॉलवर हे वाचलं तेव्हापासून माझ्या मनात घोळत राहिलं आहे. तिनी परवा “सुखन” मध्ये ऐकलं तेव्हा पासून तिच्या डोक्यात काय भुंगा फिरतोय माहिती नाही पण मला मात्र यावर लिहिल्याशिवाय…