Adi's Journal

Pieces of my thourhgs

सांगेल कोण याला

गेले चार दिवस पुण्यात संध्याकाळी जोरदार पावसाची सर येते आहे. तर आज तुमच्यासाठी एक पाउस कविता, तुम्हाला नक्की आवडेल.

It has been raining in the evening for past few days in Pune. So for this occasion, I bring a rainy poem for you all.

झड

आजच्या कवितेत थोडीशी शब्दांची गम्मत, विषय अर्थातच प्रेम. या शब्दखेळाची मजा तुम्हाला नक्कीच येईल.

Today’s poem brings a wordplay in Marathi. Subject is none other than love. Hope you will enjoy the wordplay. Do listen to the recitation.

सागरतीरावर

आजच्या कवितेत, आणाभाका, स्वप्न, प्रेम आणि समुद्र…. आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका.
love, dreams, promises and ocean is what today’s poem filled with. Don’t forget to like, share and comment if you enjoy the poem.

आठवण

आजची कविता वार्धक्याच्या वळणावरच्या प्रेमाची, विरहाची, आपुलकीची. तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
Today’s poem is about love, longing and affection at the last mile of life. Hope you will enjoy. Don’t forget to like, comment and share if you enjoy the poem.

न लगे सांगणे

आजची कविता, सौंदर्यावर, लावण्यावर आणि लावण्याला भूलण्यावर.T
तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
Today’s poem is about beauty, and one getting attracted to it. Hope you all will enjoy it. Don’t forget to tell me how you find it.

तो

आज तुमच्यासाठी आणली आहे एक वेगळी कविता, आजूबाजूला चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत,
आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची गोष्ट.

Today what I bring for you is a poem about a guy who tries to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses daily.

View More