Adi's Journal

Pieces of my thourhgs

तुज विचारायचे होते…

का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे

महासागराशी…

  महासागराच्या फेसाळत्या किनारी, तुझे पाय आले, निरव सांजवेळी, खळाळून लाटा किनाऱ्यास येती , करा पाय ओले, तुजला खुणवती, अनामिक का एक शंका वसावी, भीती

View More