चणे चटपटे!!!ऽऽऽ

संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होऊ लागली की “चणे चटपटे!!!ऽऽऽ” अशी हाळी ऐकू यायची आणि पाठोपाठ ‘राधिकाची माय’ डोईवर पत्र्याचा डबा घेऊन आळीच्या कोपऱ्यावरून येताना दिसायची.…