क्षण December 8, 2013 By Adi Sathe असेच अवचित.. काही चारोळ्या... क्षणाक्षणाला क्षण हा सरतो हाती केवळ भ्रम तो उरतो. कधी भविष्यातील स्वप्नांचा कधी भूतातील भुताचा असतो. Share this:TwitterFacebookTumblrPinterestPocketLike this:Like Loading... Related Post navigation Previous Post आजीची गोष्ट Next Post तो आणि ती…
aaditya khup sunder lihitos re