adisjournal.com
हसू आणि आसू - Adi's Journal
त्या दिवशी दुरवर एकटाच फिरताना, सागरावरून येणारा गार वर पिताना, ओठी होते हसू तुझी आठवण काढताना, नयनी मात्र आसू हा विरह सोसताना…
Adi Sathe