गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा

सण-उत्सव कायमच समाजात आनंद भरतात पण ते साजरे करतांना निसर्गाच्या देखभालीकडे कानाडोळा केला तर मात्र संकटालाच आमंत्रण मिळते. या वर्षी देखील व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या ७ दुकानांपाशी “इको-पाँड” ची सुविधा गणेशविसर्जनासाठी उपलब्ध करून देत आहेत. या टाक्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करा नी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा.

Festivities always spread joy in the society but if we neglect the environment, it becomes a call for disaster. Vodafon Idea Limited is working on a project of “Eco-ponds” for Ganesh Visarjan at 7 of their stores in Pune. Join hand to take an eco-friendly step.

न लगे सांगणे

आजची कविता, सौंदर्यावर, लावण्यावर आणि लावण्याला भूलण्यावर.T
तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
Today’s poem is about beauty, and one getting attracted to it. Hope you all will enjoy it. Don’t forget to tell me how you find it.

नायकाची बाजी

रहस्यकथा, हा माझा फार आवडता साहित्यप्रकार आहे. गेले पंधरा दिवस मी ख्रितोफर डॉयल च्या कादंबऱ्या वाचतो आहे. त्या वाचतांना एकदम नायकाचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येऊ लागला. काही कल्पना नसताना या कथेतला नायक एका भयंकर जागतिक कटाचा भाग बनतो आणि पुढे ज्या ज्या चित्तथरारक घटनांमधून गोष्ट पुढे उलगडत जाते. पण नायक …

पाऊसप्रिये

पाऊसप्रिये, या वर्षीचा पाऊस इथे चांगलाच भिजवतोय पण तुझं पत्र काही आलं नाही, पाऊस तुझ्याकडे हजेरी लावायचा विसरला तर नाही ना! तुझ्या घरी नसेल पडला पाऊस तर, वेलबुट्टीच्या नक्षीदार डबीत भरावा आणि तुझ्याकडे पोहोचवावा म्हणतो. बरं पाऊस नाही तर नाही, किमान पावसाआधी आसमंतात दरवळणारा वाऱ्याबरोबर आलेला मातीचा गार सुवास? तो …

महाराजांचे देवत्व – एक विचारमंथन

इतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का?