2017 a new start

Starting a new year is always tagged along with resolutions. Mostly they fail as you enter the second month. It takes a lot of determination to stick to the plan. I am no exception for this failing resolutions. Maximum I was able to carry on was for 25 books out of 100 books challenge. I... Continue Reading →

थोडे आत डोकवा

सगळीकडे विद्वेषाचे बीज पसरते आहे. जो तो दुसर्याला "याचा आपल्याला धोका आहे" अशाच नजरेने बघतोय. यावर एक अंतर्मुख करणारा उतारा.

Made in India

Recently our honourable Prime Minister launched campaign about “Make in India” and they started marketing it on the global platform. Government is also talking about giving some kind of appeasements to the industrialists in terms of policy changes. Soon after the gaining power in important state of Maharashtra, BJP led government took similar course of... Continue Reading →

दुर्गे दुर्दशा भारी

नैमित्यिक कारणांनी आपल्या सगळ्यांचीच दुर्ग भ्रमंती चालू असते. इच्छा असते ती रोजच्या जीवनातून कुठे लांब जाऊन काही वेगळा अनुभव घेण्याची. दोन-चार डोकी गोळा होतात, गाड्या निघतात, पाठीवर १-२ दिवसांचं समान, कॅमरा इत्यादी साहित्य लादलं जातं आणि प्रवास सुरु होतो तो एका अनामिक ओढिनी. काही नवीन अनुभव गाठीशी घेण्याच्या इच्छेनी, गणरायाचे नाव घेऊन शिवाजीमहाराजांना मुजरा करून... Continue Reading →

कोणीच दोषी नाही बघ…..

इतके दिवस यावर काही लिहिण्याचं टाळत होतो. प्रत्येक जण लिहितोच आहे. पण आता राहवत नाही. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या शरीरानी अखेर साथ सोडली आणि ती देवाघरी गेली. मी तर म्हणीन सुटली. कित्येक वर्ष भिजत पडलेल्या इतर खटल्यांसारखा हिचाही खटला पडून राहणार. तब्येत सुधारली असती तरी तिच्या वाट्याला सामान्य जगणं आला असतं? "७ च्या आत घरात"ला... Continue Reading →

बदल

आपल्या कडून अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होईल याची कधी कधी आपल्यालाच कल्पना येत नाही. त्या वेळी खरतर ती कृती खूपच क्षुल्लक असते, म्हटलं तर नगण्य. आपल्याला माहितीही नसतं आपल्याकडून काय झालाय. आणि आपण पुढे निघून जातो. पुन्हा त्याबद्दल विचारही येत नाहीत. पण त्यानंतर होणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. जसा काळ पुढे  जातो आपली... Continue Reading →

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑