Story about him, about her

This is the story about him, about her They found solace with life, running faster. They walked down to the park .., On the busiest street of New York! It was the starry night and a clear sky They laid on the grass without being coy! Air was dry, and breeze was cold, Hours just... Continue Reading →

The game is on

We wound up the table very late last night, Just like every day, it was a draw, You and me, we have been playing for years. It’s the game of chess. Today, we woke up early morning, like everyday routine. I finished my chores and started setting up our station, In the gallery, overlooking beautiful... Continue Reading →

Deep down in a ditch

Deep down there, Between those two memories, That’s your place, Do you see it? Look closely, how cute is that little dimple on your cheek, Do you know, your smile gave it? Your precious specs, curtained those beautiful eyes behind, Trying not to give what’s on your mind, Do you think they succeed in it?... Continue Reading →

अज्ञातसफर

तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे, पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून. धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या, ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून. माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने, मनातल्या साऱ्या शंका खोडून. नुकतीच उगवतीला केशरी किनार आली, अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून. अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो, बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.... Continue Reading →

मुखवटा

लपवले जे आहे मनाच्या तळाशी, कितीदा उफाळून येई किनारी, आंदोलती वादळे जरी अतरंगी, चेहेऱ्यावरी स्तब्धतेचा मुखवटा.... दिसामागुनी दिवस जाती निघूनी, तरी वादळे नाही शमली जराही, अचानक अशी ती येता समोरी, तत्क्षणी गळाला मुखीचा मुखवटा.... Image credit : Suvarna Sohoni

एकांतात मी तुला बघायचो, एकटक तिच्याकडे बघताना, ऐकू यायची ती धडधड, घालमेल मनाची वाढताना, वाचले मी डोळ्यातले भाव, ओठांवर येऊन अडकताना. अनुभवलंय मूकपणे मी, अबोल्यातून नातं घडतांना, सांगणार कसं तुला हे सारं, या आरशाला आवाज नसताना......

झड

  बघ वाढली बाहेर आज पावसाची झड, तुझ्या आठवांनी सये मन झाले माझे जड. आठवांनी त्या क्षणांच्या वेचले जे तुझ्यासवे दोन विहिरी डोळ्यांच्या बघ भरती आसवे. आला विचार हा मनी पण सवाल हा पडे, पावसाच्या काळ्या मेघा धाडावे का तुझ्याकडे? निश्चयाची खूण मग माझ्या मनाशी बांधून, धाडतो त्या मेघाला मी, हाच निरोप घेऊन.....   Image... Continue Reading →

राज़

इन आँखोसे कहो न कुछ बयाँ करे, जो छुपाया है दिलमे वो हसींन राज़ है।

डाव बुद्धिबळाचा

बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही. पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास, याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास. पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला पायाखालचा रस्ता माझ्या, उजळून सोपा केला. लगेच हाती प्रलय घेऊन, केलीस पुढची खेळी, मनूच्या नावेत बसून निसटला बघ तुझा बळी. तुच्छ कटाक्ष टाकलास, कालचक्र माझ्यावर सोडून, काळालाच मोडूनतोडून मी क्षण क्षण... Continue Reading →

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑