न लगे सांगणे

आजची कविता, सौंदर्यावर, लावण्यावर आणि लावण्याला भूलण्यावर.T
तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
Today’s poem is about beauty, and one getting attracted to it. Hope you all will enjoy it. Don’t forget to tell me how you find it.

तो

आज तुमच्यासाठी आणली आहे एक वेगळी कविता, आजूबाजूला चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत,
आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची गोष्ट.

Today what I bring for you is a poem about a guy who tries to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses daily.

पुढला पाऊस

आज आपल्यासमोर एक वेगळा विरह मांडतो आहे. आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यावरचा. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल.
Here’s a poem about the longing of his love at old age with an uncertainty of chance to enjoy the next monsoon.

तुज विचारायचे होते…

का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते, का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते, ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते, जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते का आज मनाने …