लब्बाड ढगा

का रे लब्बाड ढगा, असं का तू करतोस? उन्हात काळवांडलास म्हणून का रे लपतोस?? असं किती लपशील पटक्कन ये ना.. तुझ्याकडच गोड गोड पाणी, मला तू दे ना. ए… उगी नाटक केलास ना तर डोंगर दादाला सांगीन. दूर दूर पळताना तुला रंगे हाथो पकडीन. त्यांनी एकदा पकडलं कि मग काय …