छाई है कैसी ये उदासी मनपे.. नहीं मेरा बालम मेरे साथमे… पाई सजा ये मैंने प्यार की.. जुदाई नहीं सही जाती यार की.. प्रेम खरच किती विचित्र गोष्ट आहे नाही.. माणूस आधी प्रेमात पडायला धडपडत असतो… सतत कोणीतरी जिवाभावाची व्यक्ती शोधात असतो. आणि ती सापडली, कि मग त्याची अशी अवस्था …
Category: असेच अवचित.. काही चारोळ्या…
प्रेमाचं माप……
प्रश्न मोठा बिकट आहे, मोजायचं मला प्रेम आहे. कसा मोजावं प्रेमाचा माप? मुळातच जे असतं अमाप..