पार्टीची स्मारके……….

बनवली आम्हीही स्मारके लाखो पहा, आजची त्या स्मारकांची अवस्था ती पहा.. मुखी असती घोषणा त्यांच्या जयाच्या, मनी योजना स्माराकीच्या पार्टीच्या.

मनाचा प्रवास….

वाहत जात मन विचारांच्या प्रवाहात... हळूच कधी मागे येतं प्रवाहाच्या विरोधात... गुंतत बुडत विचारात, जात राहतं दूरवर ... मधेच हात मारून मागे येतं जेव्हा येतं भानावर...

खास दर्द

सिनेसे जो लगाते है वो दर्द कुछ खास होते है.... जो शख्स वो दे जाते है वो दिलके पास होते है.....

छाई है कैसी ये उदासी मनपे.. नहीं मेरा बालम मेरे साथमे... पाई सजा ये मैंने प्यार की.. जुदाई नहीं सही जाती यार की.. प्रेम खरच किती विचित्र गोष्ट आहे नाही.. माणूस आधी प्रेमात पडायला धडपडत असतो... सतत कोणीतरी जिवाभावाची व्यक्ती शोधात असतो. आणि ती सापडली, कि मग त्याची अशी अवस्था होऊन जाते....

प्रेमाचं माप……

प्रश्न मोठा बिकट आहे, मोजायचं मला प्रेम आहे. कसा मोजावं प्रेमाचा माप? मुळातच जे असतं अमाप..

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑