गारूड देसाईंच्या “श्रीमान योगी”चं

आज वाचन प्रेरणा दिवस, मला वाचनाची पहिली प्रेरणा मिळाली ती देसाईंच्या “श्रीमान योगी” पुस्तकाने… त्याबद्दल आत्ताच थोडे लिहिले आहे. दिवसाच्या शेवटाकडे…