शब्दप्रभु बाकीबाब

आज बाकीबाब अर्थात शब्दप्रभु बा भ बोरकर यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांची एक सुंदर कविता ज्यात कार्तिक नवमीच्या रात्र त्यांनी हुबेहूब उभी केली आहे. Today, it's…