झुळुक

सायंकाळी आली दुरुनी, झुळुक हवेची मखमाली, केसांमधुनी वाट काढता, शब्द काहीसे गुणगुणली. दूर राहते तुझ्याहून जरी. आठवणी त्या मज छळती. रात्रंदिन मी वाट पाहते, तुझ्या