इतिहास, वर्तमानाचा आदिपुरुष!

आज या क्षणी आजूबाजूला जे घडतंय त्याची बीजे भूतकाळात पेरलेली असतात असं आपण सतत ऐकत असतो. पण फुकाचे तत्वज्ञान म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आपण कायम