गुंता

डोळ्यासमोर झाला गुंता सोडवण्या मी बसले कळालेच ना कुठे कधी कशात काय गुंतले. लक्ष गोष्टी त्या एका वेळी अशा कशा सुरु झाल्या गुंताण्यासाठीच जणू की