किनारा

दूर अजुनी किनारा ही ओढीची जलधारा कसे जावे पैलतीरा पाठ फिरावी हा वारा त्या पैलतीरावरी वाट साजण पाहतो. त्या एका भेटीसाठी सारा जीव तो झुरतो.