जगन्नायका शक्ती दे तुची आता

जगन्नायका किती रे कष्टवितो किती ही धीराची परीक्षा पाहतो आता घाव हे सोसता सोसवेना जगन्नायका शक्ती दे तुची आता   पहा हे कसे दैत्य उत्कार्शी गेले सदा खाउनी सर्व संपन्न झाले पुरा देश बाजरी विक्रीस आला जगन्नायका