एकटी January 4, 2012June 8, 2021 Marathi / असेच अवचित.. काही चारोळ्या... घोंगावता गार वारा एकाकी सागर किनारा, लाट फुटे रोरावती, मीही निशब्द एकटी.